या जगात सगल्यांना माहित असलेले आश्चर्य:
१) ईजिप्त pyramids
२) आगरा ताज महल
३) ग्रैंड canyon
३) पनामा कालवा
४) Empire स्टेट बिल्डिंग
५) सैंट पीटर'स बासिलिक
६) चीन भिंत
पण वर्गात गुरुजीनी हा प्रश्न विचारला असता, एका चिमुकलिने वेगलेच उत्तर दिले.
तिच्या मते जगातील सात आश्चर्य खालिलप्रमाने होती:
१) स्पर्श
२) चव
३) दृष्टी
४) ऐकणे
५) अनुभव घेणे
६) हसने
७) प्रेम करणे
ज्या गोष्टी अतिशय साध्या, सामान्य वाटतात, आपल्यात अणि आपल्या आजुबाजुला ज्या नेहमीच इतस्ततः विखुरलेल्या असतात आणि ज्यांना आपण काहीच किंमत देत नाही त्याच जास्त सुंदर अणि मौल्यवान असतात.
No comments:
Post a Comment